शिवसेना व युवासेनेच्या प्रयत्नांमुळे खड्डे बुजविण्याचे काम सुरू…
शिवसेना व युवासेनेच्या प्रयत्नांमुळे खड्डे बुजविण्याचे काम सुरू
खारघर वसाहतीत सेक्टर ३, बेलपाडा इथे रस्त्याची वाताहात झाली हाेती. खारघर वासीयांचे हाल हाेत आहेत. ते निदर्शनात येताच शिवसेना – युवासेना पदाधीकार्यांनी संबंधीत सिडकाे अधीकार्यास भेटून तसेच दुरध्वनी वरून संपर्क साधून. खारघर वासीयांच्या समस्या अधीकार्या समाेर मांडली. आणि रस्ताची दुरूस्ती त्वरीत करण्यात यावी अशी मागणी केली असता. सिडकाेने झटपट पाऊले उचलून. रस्त्याचे काम करून दिले. यात उत्तम मोर्बेकर(शिवसेना विभाग प्रमुख),
नरेश ढाळे (माजी.उपशहर अधिकारी युवासेना) ,संतोष माळगवकर, समाजसेवक- अटवकर.. यांनी सिडकाेला खडबडून जागे केले व रस्ताचे काम करण्यास भाग पाडले