श्री गणेश चथुर्थी निमित्ताने आरती संग्रहाचे उदघाटन..


भगवे वादळ मित्र मंडळ २०२० श्री. गणेश चथुर्थी निमित्ताने आरती संग्रहाचे उदघाटन..


उदघाटन करते वेळी उपस्थित : दिनांक -१८/०८/२०२०
रायगड शिवसेना जिल्हा प्रमुख श्री. शिरीषदादा घरत.
रायगड जिल्हा सलागार श्री. बबनदादा पाटील,
काँग्रेस रायगड जिल्हा पदाधीकारी श्री. सुदामशेठ पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस उरण तालुका अध्यक्ष श्री. प्रशांत पाटील, खारघर शाखाप्रमुख श्री. सचिन ठाकूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *