देशातील वीज कंपन्याचे खाजगीकरण करण्याचे धोरण रद्द करा…


सुधारित विधुत कायदा २०२० च्या विरोध,महाराष्ट्रातील मालेगाव, मुंब्रा,भिवडी फ्रेंचाईसी रद्द करा या विरोधात महावितरण वाशी येथे वीज कामगार व अभिंयते याची जोरदार निदर्शने

दि.१८.८.२०२० रोजी नॕशनल को-आॕडिनेशन कमेटी एम्पलाॕईज अॕड इंजिनियर च्या आदेशा नुसार महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन (आयटक),सर्बोडेनेट इंजिनियर अशोसिएशन व महाराष्ट्र राज्य वीज कामगार काॕग्रेस (इटंक) या सघंटनाच्या नेतृत्वाखाली वाशी मडंळ व वाशी पारेषण झोन कार्यालया समोर जोरदार निदर्शने करण्यात आली. या निदर्शनास सबोंधित करताना आॕल इंडिया फेडरेशन आॕफ इलेक्ट्रिसिटी एम्पलाॕईजचे राष्ट्रीय सचिव व महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणिस काॕ.कृष्णा भोयर, फेडरेशन महिला आघाडी अध्यक्षा सौ.भारंती भोयर,भांडुप झोन अध्यक्ष काॕ.दत्ताञय काबंळे,भांडुप झोन उपसचिव काॕ.जगदिश महाञे,वाशी सर्कल सहसचिव काॕ.शरद मोकल,काॕ.बाळासाहेब गहिले, विभागिय सचिव काॕ.योगेश बागुल,वाशी चाचणी विभाग सचिव काॕ.योगेश साळवी,वाशी विभाग सघंटक काॕ.दिपक मराठे, वाशी विभागिय उपसचिव काॕ.राहुल नारकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *