सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र – घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा#वृक्षारोप
वृक्षारोपण
स्वातंत्र्यदिन
सह्याद्रीप्रतिष्ठानपनवेल व सह्याद्री विध्यार्थी अकादमी पनवेल विभाग यांचे वतीने स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्री मलंग गडाच्या पायथ्याशी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली.
सह्याद्री प्रतिष्ठानचे कोकण प्रांत अध्यक्ष ज्ञानदेव म्हात्रे, सह्याद्री विद्यार्थी अकॅडमीचे रायगड संपर्क प्रमुख सचिन ठाकूर,भीम शिलकर यांच्या हस्ते वृक्ष रोपण झाले त्या वेळेस उपथित सुधीर पवार, दीपक जोगळे, राकेश पाटील, शशी काठे, सोनू सांगडे, आरपीनंद म्हात्रे,उत्तम म्हात्रे व सर्व सदस्य उपस्थित होते.
सह्याद्रीचा_दुर्गसेवक
सह्याद्री प्रतिष्ठान, महाराष्ट्र – घेतला वसा दुर्गसंवर्धन चळवळीचा#वृक्षारोप