कमलगौरी हिरु पाटील शिक्षण संस्था संचलीत शाळा व महाविद्यालयाचा स्वतंत्र दिन कार्यक्रम…

K G P
कमलगौरी हिरु पाटील शिक्षण संस्था संचलीत शाळा व महाविद्यालयाचा स्वतंत्र दिन कार्यक्रम तळोजा फेज १ येथील विधासंकुलात संस्थेचे अध्यक्ष श्री बबनदादा पाटील यांच्या उपस्थित व मा. पोलीस निरीक्षक श्री एस एस वाघसाहेब मा पोलीस निरीक्षक श्री राजू तडवी साहेब शिवसेना रायगड जिह्वा उपप्रमुख श्री रामदास पाटील साहेब यांच्या उपस्थित संपन्न झाला
या वेळी संस्थेच्या शाळा व महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थांना ट्रॉफी प्रमाणपत्र खाऊ देऊन सत्कार करण्यात आला .
बी के पाटील जुनियर कॉलेज चा मार्च २०२० चा निकाल १०० % लागलेला असून कुमार सिद्धांत ब्रिजेश यांचा प्रथम क्रमांक आला असून त्याला गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळवून महाराष्टात प्रथम क्रमांक आला असून पुढील शिक्षणासाठी महाराष्ट्राने ४००००० लाख रु गणित विषयाचे स्कॉलरशिप चे पत्र प्रदान करण्यात आले. कु उमेमा जे बेग हिचा द्वितीय क्रमांक आला असून, तिला पुढील शिक्षणासाठी महाराष्ट्राने ४००००० लाख स्कॉलरशिप चे पत्र प्रदान करण्यात आले.
• ए बी पाटील माध्यमिक विद्यालयाचा मार्च २०२० चा निकाल १०० % लागला.
• कै कमळू पाटील माध्यमिक विद्यालयाचा मार्च २०२० चा निकाल १०० % लागला.
• दि इलाईट पब्लिक स्कूल CBSC बोर्ड मार्च २०२० चा निकाल १०० % लागला.
• दि इलाईट पब्लिक स्कूल स्टेट बोर्ड मार्च २०२० चा निकाल १०० % लागला.
• दि इलाईट पब्लिक स्कूल अँड जुनियर कॉलेजचा मार्च २०२० चा निकाल १०० % लागला.
• बी के पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजचा मार्च २०२० चा निकाल १०० % लागला.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारा बरोबर सर्व प्राचार्य शिक्षक व कर्मचाऱ्याचे आभार मानले व पुढील वर्षीही असेच यश मिळावे म्हणून संस्थेचे अध्यक्ष बबनदादा पाटील यांनी आपले विचार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *