लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये करण्यात आले फेरबदल 


पनवेल दि.16 (वार्ताहर)- लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र  या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये काही फेरबदल करण्याच्या उद्देशाने नवीन नियुक्त्या करण्यात आल्याची माहितीराष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. संजय अनुसया राजाराम सोनावणे यांनी दिली आहे.        त्यामध्ये ॲड. चंद्रकांत मढवी- राज्य सचिव   विधी विभाग, सुनिल पाटील – राज्य सचिव शिक्षण विभाग, डाॅ. शंकर नांगरे- राज्य सहसचिव, अनिकेत तांबे – जिल्हा सचिव मुंबई उपनगर, स

चिन कांबळे – जिल्हा सचिव  नवी मुंबई, कु. प्रतिक्षा गायकवाड – जिल्हा सदस्य रायगड, संघपाल सावंत  – राज्य सदस्य, एकनाथ जाचक – जिल्हा सदस्य रायगड, आदित्य पाटील – अध्यक्ष पेण शहर नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल  दिनांक ३१- १२- २०२२ पर्यंत वैद्य राहील. तसेच उदय मानकर जिल्हाध्यक्ष रत्नागिरी यांचा तात्पुरता कार्यभार मिलन तेंडुलकर, राज्य प्रमुख सल्लागार यांचेकडे पुढील नवीन नियुक्ती होई पर्यंत राहिल. तसेच विशाल भावे स्वीय सहाय्यक यांचा तात्पुरता कार्यभार सौ. वैशाली शिर्के, राज्य ऑडिटर व वित्तीय सल्लागार यांनी पुढील आदेश होई पर्यंत संभाळण्याचा आहे. अशी माहितीराष्ट्रीय अध्यक्ष डाॅ. संजय अनुसया राजाराम सोनावणे यांनी दिली आहे.  
         

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *