कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध ,जाहीर निषेध ,


जाहीर निषेध, कर्नाटकात बेळगाव मधील मानगुति या गावामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने काढून टाकून छत्रपतींचा अपमान केला आहे.यांचा जाहीर निषेधार्थ महामोर्चा (आंदोलन)रविवार दिनांक ०९/०८/२०२० रोजी
सकाळी ११.०० वा शिवसेना पनवेल शाखा येथे शिवसेना रायगड पनवेल जिल्हाप्रमुख श्री.शिरीष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली जाहीर निषेध करण्यात आला यावेळी शिवसेना रायगड जिल्हाप्रमूख श्री. शिरीष घरत,रायगड जिल्हा सल्लागार श्री. बबनदादा पाटील,उपजिल्हाप्रमूख श्री. रामदास पाटील,विधानसभा समन्वयकश्री.प्रदीप ठाकूर,उपमहानगर प्रमूख दिपक घरत, तालुकाप्रमुख एकनाथ म्हात्रे, शहर प्रमुख अच्युत मनोरे, सदानंद शिर्के, राकेश गोवारी, निलेश भगत, रुपेश ठोंबरे शहर संघटक प्रवीण जाधव,विभाग प्रमुख पद्माकर पाटील ,विलास कामोटकर,कुणाल कुरघोडे युवासेना, महिला आघाडी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *