उत्तमराव कागले यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत हेल्थ कार्ड शिबिराचे आयोजन.

उत्तमराव कागले यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत हेल्थ कार्ड शिबिराचे आयोजन

नवी मुंबई : कोरोना काळापासून देशात आरोग्य विषयी प्रचंड जनजागृती झाली असून लोकसेवा महासंघाचे अध्यक्ष व दैनिक सम्राट चे संपादक उत्तमराव कागले यांच्या वाढदिवसा निमित्त शिबिराचे जनतेच्या संपूर्ण उपचाराची माहिती एकत्रित राहावी त्याचप्रमाणे जनतेला 3000₹ हाजार रुपये पर्यंत मोफत उपचार देण्यासाठी मेडिकोव्हर हॉस्पिटल्स चे मोफत आरोग्य तपासणी कूपन काढलेले आहेत, यात रिक्षा चालकानां व गरीब जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे , केंद्र सरकारच्या या योजनांची माहिती वाव्ही तसेच तळागाळातील जनतेला याचा लाभ घेता यावा याकरिता मुल येथील लोकसेवा महासंघाचे अध्यक्ष व दैनिक सम्राट चे संपादक उत्तमराव कागले यांच्या वाढदिवसा निमित्त शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, 1डिसेबर2022 रोजी आयोजित या शिबिरात 380 मेडिकोव्हर हॉस्पिटल्स चे मोफत आरोग्य तपासणी कूपन जनतेला वाटप करण्यात आले, सदर कार्यक्रमा प्रसंगी नवी मुंबई भुषण समासेवक तथा लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे अध्यक्ष विरेंद्र उर्फ गुरुभाई म्हात्रे नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेने चे विभाग प्रमुख दिलिप आमले यांचे हस्ते करण्यात आले, शिबिराच्या यशस्वीतेसाठी लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे उपाध्यक्ष अक्षय पाचारणे, लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे कार्याध्यक्ष राजेंद्र उर्फ राज गायकवाड , रमेश पुजारी, प्रशांत परदेशी लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई चे सदस्यांनी व नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्थेचे

सदस्यांनी यांनी विशेष घेतले, केंद्र सरकारच्या या लाभदायी योजनांचा या शिबिराच्या निमित्ताने प्रचार प्रसार झाला असून या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *