कै. भिमाबई दशरथ गायकर यांच्या प्रथम स्मृतीदिना दिवशी धान्य वाटप.

कै. भिमाबई दशरथ गायकरयांच्या स्मृतीदिना दिवशी धान्य वाटप करण्यात आले , या दिना निमित्ताने कोरोनाच्या पाश्वभिमी च्या वेळेत स्मृतीदिन न साजरा करता गरीब व गरजु व्यक्तीना धान्य वाटप करणात आले , धाकटा गाव खांदाकॉलनी येथे 500 कि . तांदूळ, 500 कि . गहू, 500 कि. कांदा, 500 की.लसूण, 500 की. बटाटा, 500 की तेल, 500 की मिठ, 500 की. साखर देण्यात आली, तसेच कुठल्याही प्रकारचे फोटो न काढता आदिनी हा स्मृतीदिन राबविला ..

कै. भिमाबई दशरथ गायकर यांचे पुत्र श्री. चंद्रकांत दशरथ गायकर, श्री प्रभाकर दशरथ गायकर
नातु. भावेश चंद्रकांत गायकर, दक्ष प्रभाकर गायकर , दक्ष गायकर ह्यांनी सामाजिक बांधीलकी जपत कोरोनाचा ह्या महामारीवर मात व्हावी ही इच्छा व्यक्त करत स्मूतिदिन फोटो न काढता परिस्थिती चे गांभीर्य जाणत राबविले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *