लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्थेची केंद्रीय कोअर कमिटीची कार्यकारिणी जाहीर

पनवेल, दि. 23 (वार्ताहर) : लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र संस्थेची कोअर कमिटीची कार्यकारिणी अध्यक्ष डॉ.संजय अनुसया राजाराम सोनावणे नुकतीच जाहीर करण्यात आली.

यामध्ये डॉ. संजय अनुसया राजाराम सोनावणे. _ अध्यक्ष, मिलिंद शेट उपाध्यक्ष,  सुधाकर पालकर सचिव 1, प्रशांत पाटील     सचिव 2,  निलेश सोनावणे जनसंपर्क अधिकारी _ 1,  धम्मशिल सावंत जनसंपर्क अधिकारी 2, स्वराज सोनावणे _ मुख्य विश्वस्त, अॅ्ड. प्रथमेश जावळे – विधी सल्लागार, सुदेश जूईकर _ वरीष्ठ सल्लागार, विनोद सापळे _ वरीष्ठ सल्लागार,  खेमराज रावळ _ निमंत्रक,  प्रदीप सोनावणे _ सदस्य,  मनोहर कांबळे  _  सदस्य, राजेंद्र वाढवळ  _ सदस्य, बाजीराव गायकवाड _ सदस्य, गौतम जाधव  _ सदस्य, मिलन तेंडुलकर _ प्रसिद्धी प्रमुख _ 1, संजय कदम  _ प्रसिद्धी प्रमुख _2 यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *