लायन हार्ट ग्रुप नवी मुंबई यांच्या कडून अतिआवश्यक सेवा करणाऱ्याचा सन्मान करण्यात आले
नवी मुंबई :- करोना सारख्या जागतिक महासंकटात सामान्य जनतेची सेवा करून आपले कर्तव्य बाजावणाऱ्यांचे थोर काम करणाऱ्या मानवी चेतना जागृत असणाऱ्या या अत्यावश्यक सेवा देणाऱ्याचे लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईच्या वतीने सन्मान करण्यात येत आहे.
लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे संस्थापक अध्यक्ष श्री. विरेंद्र (गुरू) यशवंत म्हात्रे हे या करोना सारख्या महाभयंकर रोग रोखण्यासाठी लढणाऱ्या तसेच यात आपली सेवा देणाऱ्याना प्रोत्साहन म्हणून त्यांचा सन्मानपत्र देऊन त्यांना शक्ती देण्याच काम करत आहे.
यात समाजसेवक ,नगरसेवक, पत्रकार, मा. नगरसेवक, वाशी पालिका दवाखान्यात ती सफाई कामगार यांना सन्मान पत्र देऊन सन्मान करण्यात येत आहे…