पनवेल व रायगड जिल्यातील टॅक्सी, रिक्षा चालकांना शासना कडून तातडीची आर्थिक मदत मिळावी या करिता निवेदन ..

शिव सारथी टॅक्सी रिक्षा चालक मालक संस्थेच्या वतीने उपविभागीय दंडाधिकारी साहेब यांना संस्थेचे अध्यक्ष राजेश पाटील उप अध्यक्ष गणेश अस्वले तसेच कार्याध्यक्ष विवेक पाटील पनवेल व रायगड जिल्यातील टॅक्सी, रिक्षा चालकांना शासना कडून तातडीची आर्थिक मदत मिळावी या करिता निवेदन सादर केले तशेच शासनदरबारी लवकरात लवकर पाठपुरावा म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व रायगड जिल्हा पालक मंत्री यांना सदर निवेदनाची प्रत कार्यवाही साठी देण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *