पनवेल शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी पाड्यातील गोरगरीबांना अन्नधान्याचे वाटप…

पनवेल शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी पाड्यातील गोरगरीबांना अन्नधान्याचे वाटप
पनवेल, दि.4 (वार्ताहर) : पनवेल शिवसेना जिल्हाप्रमुख शिरिष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी पाड्यातील गोरगरीबांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
आज शिवसेने तर्फे गोरगरिबांना शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी, खारघर येथील फणसवाडी आदिवासी पाड्यात तेथील गोर गरीब गरजू लोकांना अन्नधान्याचे वाटप केले. यावेळी महानगर प्रमुख रामदास शेवाळे, उपमहानगर प्रमुख दिपक घरत, खारघर शहर प्रमूख शंकरशेठ ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते विष्णु गवळी, विशाल म्हात्रे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *