प्रियांका बाबू काळे वय 25 वर्षीय हिच्या वाढदिवसाच्या निमित्त खांदेश्वर पोलीस स्थानकात फळ वाटप..

पनवेल वार्ता / प्रतिनिधी दि.१६

कोरोना विषाणूच्या संकटात सर्वसामान्य नागरीकांसाठी ऑनड्युटी राहून लढणाऱ्या व करवतव्य बजावणाऱ्या पोलिसांना प्रियांका बाबू काळे वय 25 वर्षी हिचा आज वाढदिवस , प्रियंकाच्या मामाच्या हस्ते वाढदिवस या निमित्त खांदेश्वर पोलीस स्थानकातील पोलिसांना फळ वाटप करण्यात आले..कोरोना संकटात कोणताही अवाजवी खर्च न करता अश्या पद्धतीने वाढदिवस साजरा केल्याबद्दल सर्वत्र तिचे कौतुक करण्यात येत आहे तसेच खांदेश्वर पोलीस स्थानकातील पोलिसांनी या कार्याबद्दल तिला आशीर्वाद देऊन तिचे आभार व्यक्त केले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *