तळोजा औद्योगिक वसाहती मधून प्रदूषण करणाऱ्या कंपनी विरोधात होणार लवकरच कारवाई.

पनवेल वार्ता / प्रतिनिधी…

मा ना श्री आदित्यजी ठाकरे साहेब पर्यावरण मंत्री व मा ना कु अदितीताई तटकरे मॅडम पालकमंत्री रायगड यांच्या आदेशानुसार पनवेल परिसरात होणाऱ्या हवेतील दुर्गंधीच्या त्रासाबाबत माहिती समजून घेण्यासाठी मा श्री जे एस साळुंखे साहेब प्रादेशिक अधिकारी रायगड प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी घेतली मा श्री सुदाम पाटील कार्याध्यक्ष पनवेल जिल्हा काँग्रेस यांची भेट व तळोजा औद्योगिक वसाहती मधून प्रदूषण करणाऱ्या कंपनी विरोधात लवकरच कारवाई करण्याचे दिले आश्वासन
मा ना श्री आदित्यजी ठाकरे साहेब व मा ना कु अदितीताई तटकरे मॅडम यांचे मनःपूर्वक आभार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *