संदीप पोखरकर यांची सचिव पदी नियुक्ती.

संदीप पोखरकर यांची सचिव पदी नियुक्ती
पनवेल दि.26 (वार्ताहर)- पनवेल येथील संदीप महेश पोखरकर यांची भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्दम मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे.           त्यांच्या या नियुक्तीबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.