आमदार चषक 2022 पनवेल मध्ये संपन् .

मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब (नगरविकास मंत्री,सार्वजनिक बांधकाम मंत्री,पालकमंत्री ठाणे व गडचिरोली जिल्हा)यांच्या वाढदिवसानिमित्त अलिबाग मुरुड मतदार संघाचे दमदार आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या नावाने(आमदार चषक 2022) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रोख रक्कम 100000 नेरे संघाने पटकावला, तर द्वितीय क्रमांक रोख रक्कम 50000 खेरणे संघाने पटकावला, तसेच तृतीय क्रमांक रोख रक्कम 25000 दूंदरे संघाने पटकावला, तर चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 25000 भंगारपाडा संघाने पटकावला, तसेच या स्पर्धेचा पाचवा क्रमांक रोख रक्कम 25000 आकूर्ली या संघाने पटकावला, एकुण या स्पर्धेत 40 संघानी सहभाग घेतला होता.या स्पर्धेच्या A आणि B गटातून man of the series मोटासायकल(bike) चा मानकरी नेरे संघाचा आदित्य म्हसकर ठरला, तर C,D आणि E गटातून man of the series मोटासायकल (bike) चा मानकरी दुंदरे संघाचा ज्ञानेश्वर उसाटकर हा ठरला.यावेळी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार बबन दादा पाटील यांच्या शुभहस्ते हे पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेचे आयोजन शिवसेना शहर प्रमुख रूपेश ठोंबरे (बिनधास्त), शिवसेना शाखा प्रमुख वाकडी सुकेश भोपी, शिवसेना नवीन पनवेल शाखा प्रमुख रवी पाटील, उपशाखा प्रमुख वाकडी अक्षय म्हसकर, यांनी केले होते🚩🚩🏹🏹

Leave a Reply

Your email address will not be published.