शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड मा.श्री.शिरीष घरत यांनी सौ राजश्री दिपक घरत यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आज दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ रोजी पनवेल ग्रामीण येथील हरिग्राम ग्रामपंचायत #शिवसेनेच्यानवनिर्वाचितउपसरपंच सौ. राजश्री दिपक घरत यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड मा.श्री. शिरीष घरत साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. जिल्हाप्रमुख शिरीष घरत साहेब यांनी उपसरपंच पदी #सौराजश्रीदिपक_घरत यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, कळंबोली शहर प्रमुख डी.एन. मिश्रा, नवीन पनवेल उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, शाखा प्रमुख हरिग्राम दिपक घरत, रोशन पाटील, शिवाजी घरत, सुभाष जले, संतोष पाटील, अमित म्हात्रे, माजी सरपंच सहदेव पाटील, ग्रामपंचायत सदस्य पंडित भोईर, सुधीर डोंगरकर, आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.