नवनिर्माण सेनेच्या वतीने अंगणवाडी मध्ये वस्तूंचे वाटप..

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नेरे तालुका पनवेल येथील अंगणवाडी मध्ये लागणाऱ्या दैनंदिन वस्तुंचे वाटप बादल्या, मग, ग्लास, नॅपकिन ,साबण स्टँड, पेन स्टँड ,झाडू ,सुफली इत्यार्दी साहित्यांचे वाटप करण्यात आले
उपस्थित
महिला रायगड जिल्हा अध्यक्ष सौ अदिती आशिष सोनार,
नेरे ग्रामपंचायत उप सरपंच सौ सुप्रिया दिनेश मांडवकर
पनवेल उप तालुका अध्यक्ष
दिनेश मांडवकर
पनवेल नेरे विभाग अध्यक्ष विश्वास पुंडलिक पाटील
सौ रेश्मा समीर गायकर
सौ तन्वी वीरेंद्र गायकर
अंगणवाडी शिक्षिका-अरुणा किसन गवते,
मदतनीस-राधाबाई मोहन पवार
अंगणवाडी शिक्षिका-मयुरी महेश माणकामे
मदतनीस-सुनीता अशोक पाटील

Leave a Reply

Your email address will not be published.