पीर करम अली शाह दर्गाच्या ऊर्सामध्ये पनवेल शहर मनसेने दिली भेट.

पीर करम अली शाह दर्गाच्या ऊर्सामध्ये पनवेल शहर मनसेने दिली भेट.
पनवेल / प्रतिनिधी : हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले ख्वाजा पीर करम अली शाह यांचा संदल पनवेल शहरात उत्साहात पार पडला. यावेळी उरूस भरवला जातो. उरसानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रायगड जिल्हा अध्यक्षा अदिती सोनार, पनवेल शहर अध्यक्ष संजय मुरकुटे ,तालुका अध्यक्ष वर्षा पाचभाई , तालुका सचिव रुपाली मुरकुटे , प्रीती खानविलकर , मनसे शहर उपाध्यक्ष संजय पाटील , इस्माईल तांबोळी , गौरांग जेठवा , पारस इमरान शेख आदी कार्यकर्ते यांनी भेट देऊन आशीर्वाद घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.