नवी मुंबई,शिवकृपा सहकारी पतपेढी सस्नेह निमंत्रण.

*नवी मुंबई* *शिवकृपा सहकारी पतपेढी सस्नेह निमंत्रण*!! उद्घाटन सोहळा प्रशासकीय कार्यालयाचा… शुभारंभ नवीन पर्वाचा.. शुभारंभ प्रगत कार्य संस्कृतीचा …. शुभारंभ नवीन आकांक्षांचा…..!!*शिवकृपा भवन* प्लॉट नं. आर-२२५, टी.टी.सी. इंडस्ट्रीयल एरीया, एम.आय.डी.सी., रबाळे, नवी मुंबई-४००७०१.या सुसज्ज प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन सोमवार दि. १४ फेब्रुवारी २०२२ रोजीसायं. ४.०० वाजतामा. खासदार श्री. शरदचंद्रजी पवार साहेब ( मा. केंद्रीय मंत्री ) यांच्या शुभहस्ते )मा. ना.श्री. एकनाथ शिंदे साहेब मा. ना.श्री. बाळासाहेब पाटील साहेब मा. ना.श्री. विश्वजीत कदम साहेब नगर विकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री सहकार व मंत्री सहकार राज्यमंत्रीमा. आ. श्री. शशिकांत शिंदे मा. श्री. विजय चौगुले मा. श्री. अनिल कवडे मा. मंत्री, महाराष्ट्र राज्य मा. विरोधी पक्ष नेते, नवी मुंबई, मनपा सहकार आयुक्त व निबंधकसहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे. तरी सर्व सभासद, ठेवीदार व हितचिंतक यांना आग्रहाचे निमंत्रण.आपले नम्र-श्री. कृष्णा शेलार-संस्थापक अध्यक्ष श्री.वसंत चव्हाण-उपाध्यक्ष

Leave a Reply

Your email address will not be published.