पिर करमअली शहा दर्ग्याच्या उर्सामध्ये खा. श्रीरंग बारणे यांची भेट.

पिर करमअली शहा दर्ग्याच्या उर्सामध्ये दिली खा. श्रीरंग बारणे यांनी भेटपनवेल दि.13 (संजय कदम): पनवेल शहरातील पिर करमअली शहा दर्ग्याच्या उर्सामध्ये जाऊन शिवसेना खा. श्रीरंग बारणे यांनी भेट देऊन आशीर्वाद घेतले.
         यावेळी खा. श्रीरंग बारणे यांच्यासह शिवसेना शहरप्रमुख प्रविण जाधव, उपशहरप्रमुख राहूल गोगटे, भगत, सुजन मुसलोंडकर, सनी टेमघरे, शैलेश जगनाडे, उपसंघटक अब्रार मास्टर, विभाग संघटक जुनेद पवार, शाखाप्रमुख नुर वैकर, विभाग संघटक सुफियान मुकादम आदींसह शिवसैनिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.         फोटोः पिर करमअली शहा दर्ग्याच्या उर्सामध्ये करण्यात आले शिवसेना खा. श्रीरंग बारणे यांचे स्वागत

Leave a Reply

Your email address will not be published.