युवा नेते ह्यांच्या हस्ते रुग्णवाहिकेची उद्घाटन..

श्री बालाजी कार्डिक ऍम्ब्युलन्स चे मालक श्री राज निंबर्गी यांच्या नवीन रुग्णवाहिकेचे उदघाटन भाजप चे युवा नेते मा श्री केदार सुरेश भगत ह्यांच्या हस्ते करण्यात आले…
ह्यावेळी केदार भगत ह्यांनी राज निम्बार्गी ह्यांना त्याच्या
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या …..
ह्यावेळी सोमनाथ पवार ,नितीन कसबे ,महेंद्र पाटील ,हर्षद
गडगे ,योगेश साळवी ,गौरव सावंत ,नितेश भगत , संकेत दसवते ,सुमित दसवते ,
भावेश शिंदे ,यज्ञेश पाटील ,अथर्व पाटील ,साहिल मोरे ,इम्रान खान ,संतोष निम्बार्गी ,विजय जाधव ,योगेश
कुलकर्णी उपस्तित होते..

Leave a Reply

Your email address will not be published.