महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
पनवेल दि.12 (वार्ताहर): पनवेल तालुक्यातील गावात महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
23 वर्षीय पीडित महिला पनवेल तालुक्यातील गावात राहते. आरोपीने पीडित महिला आंघोळ करत असताना त्यांच्याकडे पाहून अश्लील शब्द बोलला आणि जातीवाचक शिवीगाळ केली.