कार्यसम्राट नगरसेवक राजू सोनी यांच्या विकासकामाचे केले विविध मंडळांनी सुद्धा कौतुक.

कार्यसम्राट नगरसेवक राजू सोनी यांच्या विकासकामाचे केले विविध मंडळांनी सुद्धा कौतुक

वार्ताहर दि. १२ (संजय कदम) : पनवेल महानगरपालिकेचे कार्यसम्राट नगरसेवक राजू सोनी यांनी केलेल्या विकासकामाचे कौतुक शहरातील विविध सामाजिक संस्था, मंडळे हे फलक लावून करीत आहेत.
शहरातील आदर्श हॉटेल ते लाईन आळी आणि विनम्र हॉटेल पर्यंतच्या रस्त्याची अवस्था दयनीय झाली होती. यासंदर्भातची माहिती नगरसेवक राजू सोनी यांना कळताच त्यांनी तत्परतेने या ठिकाणी रस्त्याची कामे करून घेतल्याने त्यांचे कौतुक लाईन आळी येथील शिवशक्ती मित्र मंडळाने जाहीर फलक लावून त्यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.