मुंबई-पुणे शेडूंग टोलनाक्यावर सुरू असलेली बेकायदेशीर टोल वसूली थांबवा..
मुंबई-पुणे शेडूंग टोलनाक्यावर सुरू असलेली बेकायदेशीर टोल वसूली थांबविण्याबाबत आज टोल व्यवस्थापनास निवेदन देण्यात आले. यावेळी मनसे पनवेल तालुकासचिव ॲड. केदार सोमण, वाहतूक सेनेचे सिध्देश खानविलकर, अलंकार घाटे, महिला सेनेच्या प्रिती खानविलकर, स्वरूपा सुर्वे उपस्थित होते…