जे एम म्हात्रे चारीटेबल ट्रस्टतर्फे तुम मुझे यूँ भुला ना पाओगे कार्यक्रमाचे आयोजन.

जे एम म्हात्रे चारीटेबल ट्रस्टतर्फे तुम मुझे यूँ भुला ना पाओगे कार्यक्रमाचे आयोजनपनवेल : जे एम म्हात्रे चारीटेबल ट्रस्टतर्फे तुम मुझे यूँ भुला ना पाओगे या कार्यक्रमाचे आयोजन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके येथे 11 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे.         स्वर्गीय लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जे एम म्हात्रे चारीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रितम म्हात्रे यांनी तुम मुझे यूँ भुला ना पाओगे कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे. या वेळी निवेदक म्हणून आर जे गौरव, संगीत संयोजक अजय मदन उपस्थित राहणार आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published.