पनवेल शहर भाजपचे खजिनदार श्री.संजय मोतीलाल जैन यांना मातृशोक.

पनवेल शहर भाजपचे खजिनदार श्री. संजय मोतीलाल जैन यांच्या मोतोश्री स्व. सरस्वतीदेवी मोतीलाल जैन यांचे 6 फेब्रुवारी 2022 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो ही प्रार्थना, त्यांची शोकसभा 9 फेब्रुवारी 2022 रोजी 11 ते 1 वाजेपर्यंत विरुपाक्ष मंगल कार्यालय, अशोक बागे समोर पनवेल या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे. 🙏शोकाकुल🙏 जैन परिवार

Leave a Reply

Your email address will not be published.