नगरसेवक राजू सोनी यांच्या हस्ते रसवंतीगृहाचे उदघाटन..
नगरसेवक राजू सोनी यांच्या हस्ते रसवंतीगृहाचे उदघाटन
पनवेल, दि ०७ (वार्ताहर) : पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक राजू सोनी यांच्या हस्ते शहरातील रसवंतीगृहाचे उदघाटन करण्यात आले.
शहरातील विरुपाक्ष मंदिरातील श्री नवनाथ रसवंतीगृहाचे उदघाटन नगरसेवक राजू सोनी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक अच्युत मनोरे उपस्थित होते. या सर्वांचे स्वागत सादर रसवंतीगृहाचे मालक संजय करपे यांनी केले.