नवीन पनवेल काँगेस ब्लॉक कमिटी हळदीकुंकू जल्लोषात साजरा.

नवीन पनवेल काँगेस ब्लॉक कमिटी हळदीकुंकू जल्लोषात साजरा

नवीन पनवेल काँग्रेस ब्लॉक कमिटीच्या अध्यक्षा सौ. पूजा मोहन ह्यांच्या पुढाकाराने दिनांक ५ फेब्रुवारी रोजी हळदीकुंकू समारंभ व मनोरंजनाचे खेळ आयोजित करण्यात आला होता ,
सदर कार्यक्रमाला उपस्तीत पनवेल शहर चे जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री आर सी (भाई) घरत ,पनवेल शहर जिल्हा महिला अध्यक्ष सौ.निर्मलाताई म्हात्रे , पनवेल शहर जिल्हा पर्यावरण विभाग अध्यक्ष श्री .सुरेश पाटील, पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री .सुधीर मोरे,नविन पनवेल युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रमोद पवार,पनवेल वार्ता च्या पत्रकार, क्रांतिज्योत महिला विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ.रुपालीताई शिंदे व पनवेल विधानसभा युवक काँग्रेस उपाध्यक्ष अभिजीत मुंडक्कल खारघर महिला काँग्रेस अध्यक्ष सोनिया मॅडम व पनवेल शहर जिल्हा महिला कॉंग्रेस सरचिटणीस सायरा मॅडम व खारघर काँग्रेसचे नेते डॉक्टर स्वप्निल पवार पनवेल शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या सर्व ब्लॉक अध्यक्षा*व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

हळीकुंकु कार्यक्रमाला नवीन पनवेल मधील अनेक महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उत्तम प्रतिसाद दिला. सदर कार्यक्रमाला रायगड जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष श्री हेमराज म्हात्रे, पनवेल शहर जिल्हा सेवादल अध्यक्ष राजीव जी चौधरी,नविन पनवेल शहर ब्लॉक अध्यक्ष श्री राहुल जानोरकर * व नवीन पनवेल युवक काँग्रेस सरचिटणीस तुषार पवार* व त्यांचे युवक काँग्रेसचे सहकारी यांनी विशेष सहकार्य करुन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
व सर्व महिला वर्गाने कार्यक्रमाच्या अध्यक्ष सौ.पूजा मोहन यांचे आभार मानले .._

Leave a Reply

Your email address will not be published.