पिपल्स रिपल्बिकन पार्टी रायगड जिल्हा युवा अध्यक्ष सचिन तांबे याचा वाढदिवस बाल आश्रम मध्ये साजरा.

पिपल्स रिपल्बिकन पार्टी रायगड जिल्हा युवा अध्यक्ष सचिन तांबे याचा वाढदिवस बाल आश्रम मध्ये साजरा
पनवेल/प्रतिनिधी :पिपल्स रिपल्बिकन पार्टी रायगड जिल्हा युवा अध्यक्ष सचिन तांबे याचा वाढदिवस रोहिंजण बाल आश्रम मध्ये आनोख्या पध्दतित साजरा करन्यात आला ,उपस्यित भिम शक्तिसघंटनेचे सुभाष गायकवाड ,व्हि बि ऐन चैनल चे सपादक पंचशिल सिरसाट ,आपका न्युज चे रिपोटर चंद्रकात जाधव ,समाजसेवक प्रदिप दादा सोनावणे ,हं भ प हेमत महाराज ,समाजसेवक वैभव भोईर ,समाजसेवक विठ्ठल दादा ,के पि काँटरसचे अध्याक्ष पुनिनाथ सोनावणे ,उपाध्यक्ष कैलास कांबले ,खजिनदार विशाल जाधव ,कार्यअध्यक्ष सागर सोनावणे प्रेम सोनावणे गणेश गायकवाड ,आकाश कांबले ,संतोष कांबले अनिरुध्द कांबले सदिप कांबले विनायक पडवल भुषण पाटिल प्रंशात काबले महिलामंडल पेन्धर च्या अशाताई कांबले ,महिलामंडल वडवली च्या नंदाताई जाधव पप्पा भिवदास तांबे आई लिलाबाई तांबे भाऊ अनंता ताबे काका शांताराम तांबे बनसोडे सर व पिपल्स रिपल्बिकन पार्टी रायगड जिल्हा युवा अध्यक्ष सचिन तांबे याच्या सैभागेवति सपना तांबे सार्थक तांबे ,साकेत तांबे ,स्वराज तांबे सोनाक्षी तांबे सहारा जाधव व ईतर मानेवर उपस्यित होते ,बाल आश्रम चे फादर व सेवक उपस्यित होते

Leave a Reply

Your email address will not be published.