काँग्रेस भवन पनवेल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा..

काँग्रेस भवन पनवेल येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

पनवेल येथील चापशी पुरुषोत्तम रवासिया काँग्रेस भवन येथे, भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी नगराध्यक्ष पनवेल नगरपालिका  श्री. अशोक खेर ( आबा) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण उत्साहात पार पडले.

            सदर प्रसंगी पनवेल शहर जिल्हाध्यक्ष  आर. सी. घरत, माजी जि. प अध्यक्ष अनंत पाटील, कॅप्टन कलावत, शशिकांत बांदोडकर, अॅड. के. एस. पाटील, तालुका अध्यक्ष महादेव कटेकर, पनवेल शहर जिल्हा महिल अध्यक्षा निर्मला म्हात्रे, सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड, लतीफ शेख, वैभव पाटील, रमेश जानोरकर, जयवंत देशमुख, सुरेश पाटील, अभिजीत पाटील,  सुधीर मोरे, विलास म्हात्रे, रमाकांत वेद्क, पूजा मोहन, आरती ठाकुर, अनुपमा सिंग, सरिता पाटणकर आदी नेते व कार्यकर्ते हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published.