नागरिकांतर्फे नगरसेविका यांचे मानले आभार .

भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगरपालिका नगरसेविका सुशीला जगदीश घरत यांच्या मार्फत नवीन पनवेल, से.१३, ए-टाईप चाळ क्रमांक १६ मधील रूम नंबर १ ते १० करिता पिण्याच्या पाण्याची नवीन पाईपलाईन बसविण्यात आली, त्याबद्दल नागरिकांतर्फे सुशिला घरत यांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published.