भारतात प्रथम पॅसेंजर इलेक्ट्रॉनिक ई रिक्षाचे एका गरजू कुटुंबाला ई-रिक्षा प्रदान.

रोटरी क्लब ऑफ उलवे नोड यांच्या माध्यमातून गरजू कुटुंबांना ई-रिक्षा प्रदान
पनवेल, दि.20 (संजय कदम) ः रोटरी क्लब ऑफ उलवे नोड यांच्यावतीने साई देवस्थान साई नगर वहाळ येथे भारतात प्रथम पॅसेंजर इलेक्ट्रॉनिक ई रिक्षाचे एका गरजू कुटुंबाला वाटप करण्यात आले.
यावेळी रोटरी 3131 चे डी. जि पंकज शहा, रोटरीचे डॉक्टर गुणे, एन आर आय पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील, साई देवस्थानचे रवींद्र पाटील, पर्यावरण डायरेक्टर जयदीप मालविया, असिस्टंट गव्हर्नर सागर गुंडेवार, असिस्टंट गव्हर्नर सुनील कुरूप आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.