उरणच्या विद्यार्थ्यांचे स्पर्धेत सुयश.

उरणच्या विद्यार्थ्यांचे स्पर्धेत सुयश.

उरण दि 10(विठ्ठल ममताबादे )श्री छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम कोनगाव भिवंडी, मुंबई येथे ठाणे रायगड मुंबई या जिल्हा पुरत्याच मर्यादित असलेल्या स्पर्धेत उरणचा शुभम म्हात्रे u18- 100 mtr आणि 200 mtr मध्ये ग्लोड मेडल पटकाविले तर निशांत पांडे u-16- 100 mtr गोल्ड मेडल,मयुरी चौव्हान u-14- 800 mtr गोल्ड मेडल,100 mtr ब्रॉंझ 200 mtr ब्रॉंझमेडल,चिराग म्हात्रे u10-50mtr गोल्ड मेडल,लॉंग जम्प गोल्ड 80 mtr सिल्व्हर मेडल,मैत्रेयी दिपक पाटील इयत्ता 3 री या विद्यार्थिनीने सुयश प्राप्त करत लॉंग जंप मध्ये 3 रा नंबर तसेच 50 मीटर धावण्याच्या स्पर्धेत 3 नंबर मिळविला आहे. उरण जिमखाना तर्फे सर्व खेळाडू खेळत असुन या स्पर्धेत वरील सर्व खेळाडूंनी भाग घेतला. व सुयश मिळविले. विद्यार्थ्याच्या कामगिरीमुळे सर्व सुयश प्राप्त विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उरण जिमखाण्याचे प्रशिक्षक दिलीप पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व खेळाडू खेळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *