NMGKS संघटनेची नवीन वर्षाची धमाक्यात सुरुवात..

NMGKS संघटनेची नवीन वर्षाची धमाक्यात सुरुवात
ग्लोबीकॉन कामगारांनी स्विकारले श्री. महेंद्र घरत यांचे नेतृत्व

        NMGKS संघटनेची वाटचाल अरवंडीतपणे सुरु आहे. २०२२ नविन वर्षाच्या सुरुवातीसच कोप्रोली – उरण येथील ग्लोबीकॉन (ICTPL) लॉजिस्टीक पार्क या कंपनीत लोकल लेबर कामगारांनी रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष, कामगार नेते श्री. महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील न्यु मॅरीटाईम अॅन्ड जनरल कामगार संघटनेचे सभासदत्व स्विकारले आहे. संघटनेच्या नामफलकाचे अनावरण दिनांक ८ जानेवारी रोजी करण्यात आले.
        यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष श्री. पि. के. रामन , सरचिटणीस श्री. वैभव पाटील, उपाध्यक्ष श्री. विनोद म्हात्रे, संघटक श्री. प्रेमनाथ ठाकूर, जेष्ठ नेते श्री. केशव घरत, कोप्रोली गाव अध्यक्ष श्री. विवेकानंद म्हात्रे,  माजी. म्रा. सदस्य श्री. योगानंद म्हात्रे, श्री. परमानंद पाटील, खोपटेचे उपसरपंच श्री. सुजित म्हात्रे,  श्री. निरज पाटील, संघटक श्री. विजय पाटील,  श्री. अरुण म्हात्रे, श्री. आनंद ठाकूर, श्री. अरुण पाटील, श्री. राजेंद्र भगत, श्री. प्रशांत पाटील, श्री. भरत पाटील व ग्लोबिकॉंनचे कामगार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *