वडाळे तलावाला वंदनीय दि . बा . पाटिल साहेब यांचे नाव दयावे.

वडाळे तलावाला वंदनीय दि . बा . पाटिल साहेब यांचे नाव देण्याबाबत … महोदय , पनवेल तालुक्याला अनेक महान व्यक्तीमत्वांचा वारसा लाभलेला आहे . त्यात वंदनीय दि . बा . पाटिल स हे या तीनही तालुक्यातील समस्त नागरिकांचे आधारस्तंभ म्हणूनच जाणले जातात . दि . बा . पाटिल साहेबानी प्रकल्पग्रस्तांसाठी केलेल्या अतुलनीय कार्यामुळेच आज हा परिसर बहरलेला आहे . त्यासाठीच आम्ही वंदनीय दि . बा . पटेल प्रकल्पग्रस्त समितीच्या माध्यमातून आपल्याकडे विनंती करत आहोत कि या महान व्यक्तीमत्वाचा गौरव करण्यासाठी नव्यानेच सुशोभित करण्यात आलेल्या पनवेलमधीत वडाळे तलावाला वंदनीय दि . बा . पाटिल साहेबांचे नाव देऊन साहेबांचा पुर्णाकृती पुतळा या परिसरात उभारल जावा . श्री . बबनदादा पाटिल ( दि . वा . पाटिल प्रकल्पग्रस्त समिती अध्यक्ष पनवेल उरण महाविकास आघाडी शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख सल्लागार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *