नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या सासारे व सिमेंटचे व्यापारी देविदास पाटील व्यांच्यावर खुनी हल्ला..

नगरसेविका उज्वला विजय पाटील यांच्या
सासारे व सिमेंटचे व्यापारी देविदास पाटील व्यांच्यावर खुनी हल्ला

तोंडरे ( तळोजा एम आयडीसी ) गावातील नगरसेविका उज्वला विजय पाटील यांचे सासरे
सिमेंट व बिल्डिंगमटेरियलचे व्यापारी देविदास पाटील (वय ६२ ) यांच्यावर बुधवारी ( दि. १५ ) सायंकाळी ६.४० वाजता ते ऑफिसमध्ये बसले असताना त्यांच्यावर खुनी हल्ला करण्यात आला. त्या हल्ल्यात ते मरण पावले म्हणून त्यांना मारेकऱ्यांनी टी तेथेच टाकून पल काढला पण जाताना त्यांनी गळ्यातील चैन व हातातील आंगठा कादून पल काढला. त्यांना ताबडतोब वाशी येथील एमजीएम मध्ये केले दखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. तळोजा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेन्द्र सोनवणे यांनी तळोजा पोलिस ठाण्याचा कारभार हाती घेतल्यानंतर मारेकऱ्यांनी तोंड काढल्याचे पाहायला मिळते की काय अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. पण सिंगम असलेले जितेन्द्र सोनवणे त्यांना मुसक्या आवळणार यात शंका नाही. मारेकऱ्यांचे सिसीटिव्ही फोटोज् हाती लागले असून मारेकरी जास्त वेळ लपून बसू शकत नाहीत ते कुठेही असले तरी त्यांच्या मुसक्या आवळनार असा आत्मविश्वास जितेन्द्र सोनवणे यांनी व्यक्त केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *