गणेश चंद्रकांत कडु याना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते कोविड योद्धा पुरस्कार…

गणेश चंद्रकांत कडु याना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते कोविड योद्धा पुरस्कार 
पनवेल : पनवेल महानगरपालिकेचे कार्यतत्पर नगरसेवक व शेकापक्षाचे पनवेल महानगरपालिका शहर जिल्हा चिटणीस, सिद्धीविनायक सोशल वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष, २४ सेवा देणारे एक उत्तम सामाजिक कार्यकर्ते, रायगड भुषण आमचे मार्गदर्शक मा.श्रीण संस्था आंतरराष्ट्रीय एनजीओ,दिल्ली यांच्या माध्यमातून भारताचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा.श्री.रामदासजी आठवले साहेब यांच्या हस्ते व इतर प्रमुख मान्यवर यांच्या उपस्थितीत कोविड काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल कोविड योद्धा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल गणेशदादा चंद्रकांत कडु यांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.*
: कोविड काळात स्वतः रुग्णांना स्वतःच्या गाडीत नेवून ऍडमिट करीत असत फ्री मध्ये संस्थेची रुग्णवाहिका दिली रुग्णांना बिल कमी करून देण्यास सहकार्य केले 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *