चोरीच्या वाहनांवर बनावटीकरण करून विक्री करणारे टोळीस अटक..

आदरणीय सर
“इन्शुरन्स क्लेम केलेल्या वाहनांचे चेचीस,इंजिन,रजी.नंबर चोरीच्या वाहनांवर बनवटीकरण करून विक्री करणारे टोळीस अटक करून १करोड १५ लाख ५० हजार ची ९ अलिशान वहाने हस्तगत करून ६ गुन्हे उघडकीस आणले
पोलीस आयुक्त नवी मुंबई श्री बिपीनकुमार सिंग ,मा.अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्री ,मा पोलीस उप आयुक्त (गुन्हे) श्री सुरेश मेंगडे .सहा.पो.आयुक्त श्री. विनोद चव्हाण व श्री विनायक वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 2 पनवेल चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतृत्वा खाली स पो.नि प्रवीण फडतरे,पो.उप.नि.वैभव रोंगे ,मानसिंग अतिशय यांनी अतिशय उत्कृष्ट कामगिरी करून आपघातात पूर्णपणे नुकसान झाल्याने इन्शुरन्स क्लेम केलेल्या वाहानांचे चेसिज,इंजिन,रजी.नंबर्स त्याच प्रकारची वहाने चोरी करून त्यावर प्रिंट करून ती वहाने खरी म्हणून विक्री करणारी टोळी उघडकीस आणून खालील तीन आरोपी अटक केले आहेत
1.दवलसाब हुसेनसाब काला @समिर वय 36 रा.ठी.11 यशोधन सेक्टर १९ कोपरखैरणे
2.फुरखान मजिद शेख वय 45 रा.ठी.203 गल्ली न.1 ऐस. डब्ल्यू .बांद्रा (प)
३.दिनेश उमाशकर गुप्ता वय 35 राठी 202 जी 3 श्री गणेश सोसा सेक्टर 9 घणसोली
नमूद आरोपी क्र.2 याच्या वरती ऐकून 13 वहान चोरीचे गुन्हे दाखल आहेत
नमूद आरोपींकडून 1 करोड 15 लाख 50 हजार किंमतीच्या फॉरच्यूनर ,इनोव्हा ,इको स्पोर्ट,क्रेटा, इको अश्या आलिशान कार हस्तगत करण्यात आल्या आहेत
नमूद आरोपी कडून खालील ६ गुन्हे उघडकीस आणले नमूद
१.रबाळे पोलीस ठाणे गुन्हा रजी.क्र.347/21 कलम 379 भा.द.वी.

  1. पनवेल शहर पोलिस ठाणे गुन्हा रजी .क्र.603/21 कलम 420,465,467,468,471,474,476,120(ब)
    3.चतुरश्रुंगी पोलिस ठाणे गुन्हा रजी.क्र.182/21 कलम 379 भा.द.वी.
    4.विकासपुरी पो.ठाणे.दिल्ली गुन्हा रजी.क्र.29281/21कलम 379 भा.द.वी.
    5.अशोकविहार नॉर्थवेस्ट पो.ठाणे दिल्ली.गुन्हा रजी.क्र.29208/21कलम 379
    6.राजुरी गार्डन वेस्ट पो.ठाणे.दिल्ली गुन्हा.रजी.क्र.4945/21 कलम 379 भा. द.वी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *