चार बायोडिझलज्वलनशील पदार्थाने भरलेल्या टँकर वर कारवाई..

उलवे नोड बंबावीपाडा येथे पुरवठा विभाग पनवेची मध्य रात्रीचा सुमारास धडक कारवाई चार बायोडिझलज्वलनशील पदार्थाने भरलेल्या टँकर वर कारवाई जवळपास २२लाख ६६हजार रुपये किंमतीचा मुंदेमाल हस्तगत या प्रकरणी संजयकुमार गुप्ता व श्रावण पेमईकुमार यांना पनवेल शहर पोलिसांनी घेतले ताब्यात तर एक आरोपी फरारी सदर कारवाई पुरवठा निरीक्षण आधीकारी प्रदिप कांबळे नायब तहसिलदार एकनाथ नाईक कारपुन हसन कमळीवाळे मंडळ आधीकारी, नेरे,सुनील पाटील तलाठी आधीनच्या पथकाने केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *