नूतन कार्यालयाचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन 

नूतन कार्यालयाचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन 

पनवेल : ॲड. सिमा मंगेश भोईर व ॲड .शिला संतोष सपकाळ यांच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी करून शुभेच्छा दिल्या. यावेळी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह पनवेल वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.मनोज भुजबळ, ॲड.सिमा भोईर, ॲड.शिला सपकाळ, मंगेश भोईर, संतोष सपकाळ, सुजित गुळवे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *