खाकी मधील माणुसकीला सलाम,पोलीस उपनिरीक्षक श्री मनीष बच्छाव साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

Happy Birthday sir
खाकी मधील माणुसकीला सलाम..
आज पोलीस उपनिरीक्षक श्री मनीष बच्छाव साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी साहेबांनी कळंबोली मधील जनतेवर असलेले प्रेम व्यक्त केले. साहेब २ शब्द बोलत असताना मन भारावून गेले.साहेबांनी कोरोनाच्या पहिल्या दिवसा पासुन नागरिकांना आव्हान करण्याचे आणि सजस्याने समजावून सांगत असे.मुळात साहेबांचं एक उदाहरण सांगतो की साहेब कळंबोली डी मार्ट जवळ बंदोबस्तात होते. घरातुन एक व्यक्ती सुद्धा बाहेर पडत न्हवती अशातच एक बाई आपल्या ८ महिन्याच्या मुलाला घेऊन जात असताना साहेबांनी तिला थांबवले ये बाई एवढ्या उन्हाची कुठे चाललीस असे विचारले असता तिने सांगितले साहेब 2 दिवस झाले खायला अन्न नाही मुलाला दुध नाही एक तरी दुकानातून मला समान अनुद्या तीच बोलणं ऐकल्यावर श्री बच्छाव साहेब यांनी गाडी मध्ये असलेले धान्याचं किट दिले. पाठीमागून एक व्यक्ती आला साहेबांच्या पाया पडला साहेब मारु नका माझी बायको आहे तिला सांगितलं होतं बाहेर जाऊं नको पोलीस पकडतील तरी ती आयकली न्हवती ती तिच्या बाळा साठी बाहेर पडली होती. हे सर्व अनुभव पाहता बच्छाव साहेबानी त्याला शांत केले जे किट त्या महिलेच्या हातात दिले तसंच अजुन एक किट त्यांनी आपल्या गाडी मधुन कडुन दिले.हा अनुभव मी स्वता पहिला म्हणुन खाकी मधील देव माणुस मी तेव्हा पहिला.
साहेब सलाम तुमच्या कार्याला.🙏
श्री. रविंद्र अनंत भगत,
पनवेल महानगरपालिका,
आपल्या हक्काचा नगरसेवक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *