ऑल इंडिया सिफेरस अँड जनरल वर्कर्स युनियन चा कामगार मेळावा संपन्न..

ऑल इंडिया सिफेरस अँड जनरल वर्कर्स युनियन चा कामगार मेळावा संपन्न

ऑल इंडिया सीफेरर्स अँड जनरल वर्कर्स युनियन चा भव्य कामगार मेळावा सीबीडी बेलापूर मध्ये संपन्न झाला, या वेळी सिफेरस ची मोठ्या संख्येने उपस्थित होते , युनियन चे गेली तीन वर्षांचा लेखा जोखा व नवीन वाटचाल या बाबतीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले , या वेळी प्रमूख उपस्थिती युनियन चे संस्थापक अध्यक्ष संजय पवार , कार्याध्यक्ष अभिजित सांगळे , अफजल देवळेकर सरकार ,अमोल गोसावी , संग्राम सोडगे , निरंजन देशमुख , सुनील पाठक, प्रमोद सिंग , बबलू सिंग , तुषार डिकोले इ असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते त्या वेळी सुरेश चौधरी यांची युनियन चा राष्ट्रीय उपाध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *