युवासेनेच्या 11व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून युवासेना खांदा कॉलनी शहर शाखेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर व जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम संपन्न.

युवासेनेच्या 11व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून युवासेना खांदा कॉलनी शहर शाखेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर व जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे उदघाट्न शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख श्री. रामदासदादा पाटिल यांच्या हस्ते तालुका संघटक श्री. भरत पाटिलसाहेब , विधानसभा संघटक श्री. दिपक निकम साहेब, महानगर प्रमुख श्री. रामदास शेवाळे साहेब, उपमहानगर प्रमुख श्री. यतिन देशमुख साहेब, शहर प्रमुख श्री सदानंद शिर्के साहेब, युवासेना पनवेल विधानसभा अधिकारी श्री. पराग भाई मोहिते यांच्या उपस्तिथीत करण्यात आले.
या शिबिरासं उपशहर प्रमुख श्री दत्तात्रेय महामुलकर, उपशहर प्रमुख श्री. संपत सुवर्णा, शहर संघटक श्री. संतोष जाधव, उपशहर संघटक श्री. संजीव गमरे, उपशहर संघटक श्री. प्रकाश वानखेडे, विभाग प्रमुख श्री. सुशांत जाधव, विभाग प्रमुख श्री. भोजराज होटकर, उपविभाग प्रमुख श्री. जयराम खैरे, युवासेना नवीन पनवेल शहर अधिकारी श्री. जितेंदर सिद्धू, पनवेल शहर अधिकारी श्री. निखिल भगत, पनवेल उपशहर अधिकारी श्री. विराज साळवी, उपकार्यालय प्रमुख श्री. नागम सर, तीर्थराज ओनर्स असोसिएशन चे अध्यक्ष श्री. केशव ठसाळ,विचुंबे शाखाप्रमुख श्री. विशाल भोईर, उप शाखाप्रमुख श्री. बाळू भोर, जेष्ठ शिवसैनिक श्री. शिवाजी दांगट, श्री. तानाजी घारे, श्री. सुनिल सावंत श्री. साळवी, श्री. सुर्वे व सर्व शिवसैनिक युवसैनिक उपस्थित होते.
या शिबिरास तीर्थराज ओनर्स असोसिएशन च्या रहिवाशांनी जास्त संख्येने उपस्तिथ राहून शिबिराचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *