पुरस्कार वितरण सोहळ्याचे निमंत्रण..

पुरस्कार वितरण सोहळ्याचे निमंत्रण
💐🟣💐🟣💐🟣💐🟣💐🟣
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे सरचिटणीस कॉम्रेड कृष्णा भोयर यांना दि.१४.०५.२०२२ (शनिवार) रोजी माथाडी कामगार नेते कै.अण्णासाहेब पाटील स्मृती कामगार लोकहिंद गौरव पुरस्कार वितरण सोहळा मा.खासदार,मा.आमदार व इतर मान्यवर यांच्या उपस्थिती मध्ये साई भगवान लाॅन्स किनवली रोड,गोठेघर शहापूर जिल्हा ठाणे येथे सायंकाळी ५.०० वाजता आयोजित केलेला आहे. कल्याण,भांडुप व वाशी पारेषण झोन मधील सभासद व पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे.
आपला सहकारी मित्र
कॉम्रेड औदुंबर कोकरे
संयुक्त सचिव
महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *