कामोठे पोलीस स्टेशन मध्ये पोलीस विवेकानंद शिरसाठ यांचा वाढदिवस साजरा.

कामोठे पोलीस स्टेशन मध्ये पोलीस विवेकानंद शिरसाठ यांचा वाढदिवस साजरा.

पनवेल /प्रतिनिधी :
कामोठे पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी विवेक शिरसाट यांचा वाढदिवस वरिष्ठ पोलीस अधिकारी स्मिता जाधव व पोलीस कर्मचारी यांनी पोलीस स्टेशन मध्ये केक कापून साजरा केला.
आपली जबादारी निभावत असताना पोलीस कर्मचारी आपला वाढदिवस पूर्णपणे विसरून जात असतात कारण ते सर्वसामान्य माणसांसाठी 24 तास ड्यूटी करत असतात. गणपती उत्सव असो. दिवाळी होळी ईद असो. हे सण आले की. पोलिसांची ड्युटी लागली जाते.ते आपल्या कुटुंबापासून त्या वेळी पूर्णपणे वेगळे झालेले असतात. सर्वसामान्य माणसे सगळे सण खूप उत्साहाने साजरे करतात.पण पोलीस कर्मचारी त्यावेळी मात्र फक्त आपली जबाबदारी पार पाडत असतो. कुठे भांडण-तंटा होऊ नये.याकडे पोलिसांचे बारीक लक्ष असते. या पोलीस यंत्रणेला मनापासून सलाम आहे. आज असाच एक वाढदिवस नवी मुंबई कामोठे पोलीस स्टेशन मध्ये. सर्व अधिकारी कर्मचारी यांच्या समूहाने.विवेकानंद साहेब यांचा साजरा करताना पाहायला मिळाला. ऑन ड्युटी असल्याकारणाने कुटूंबा सोबत वेळ भेटत नसला तरी पोलिस कर्मचारी. माझे बांधव यांच्यासोबत विवेकानंद शिरसाठ साहेब यांनी आपला वाढदिवस अगदी साध्या उत्साहात साजरा केला. यावेळी विवेकानंद शिरसाठ साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता जाधव मॅडम.पोलीस निरीक्षक गुन्हे जगदाळे साहेब. ए एस आय महाळ साठे साहेब. व सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.