मनपा मुख्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी.

मनपा मुख्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी
पनवेल,दि.३ : पनवेल महानगरपालिकेतील मुख्यालयात महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपायुक्त कैलास गावडे , जनसंपर्क विभाग प्रमुख कांतीलाल पाडवी, विवाह नोंदणी विभाग प्रमुख हरेश जाधव, पालिका कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.