हिंद मराठा महासंघ रायगड जिल्हा अध्यक्ष पदी उद्योजक पी डी देशमुख यांची निवड.
हिंद मराठा महासंघ रायगड जिल्हा अध्यक्ष पदी उद्योजक पी डी देशमुख यांची निवड संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह राजे गायकवाडराष्ट्रीय सरचिटणीस ॲड किशोर बांदल देशमुख प्रदेश अध्यक्ष सुधीर पालांडे यांच्या सुचनेनुसार कोकण प्रदेशाध्यक्ष निवृत सहाय्यक पोलीस आयुक्त विनोदराव चव्हाण यांनीजाहीर केली त्यांना नियुक्ती पत्र देताना राष्ट्रीय सचिव शिवाजीराव पालांडे रायगड जिल्हा सरचिटणीस प्रथमेश सावंत ॲड इंद्रजित भोसले सिंधुदुर्ग जिल्हा सल्लागार प्रभाकर परब ज्येष्ठ पत्रकार संजयराव कदम सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजीराव फडतरे उलवे शिवसेना शाखा प्रमुख सुरी गौर व अन्य मान्यवर उपस्थित होते