मंदार काणे एंटरटेनमेंट आणि प्रिया इव्हेंट्स प्रस्तुत.
मंदार काणे एंटरटेनमेंट आणि प्रिया इव्हेंट्स प्रस्तुत
खेळ रंगला पैठणीचा सुप्रसिद्ध गायक व निवेदक हरीश मोकल किस्से उखाणे आणि गाणी हा खास महिलांसाठी कार्यक्रम दिनांक २४ मार्च २०२२ या दिवशी फडके नाट्यगृह पनवेल येथे होत आहे
या कार्यक्रमाचे तिकीट फक्त १०० रुपये ठेवले आहे
तरी हसत खेळत पैठणी जिंकण्याची आणि लकी ड्रा चे सुद्धा मानकरी होऊ शकतात
या कार्यक्रमाचे प्रायोजक विरोधी पक्षनेते श्री प्रीतम म्हात्रे , , नगरसेवक राजू सोनी , माजी नगरसेवक प्रथमेश चंद्रशेखर सोमण , माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर , दीपक सारी , द्वारकाधीश सारी , चित्रा फॅक्टरी च्या संजना दलाल , शीतल क्रिएशन सारी चे कुमार सोनावणे आणि मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत
तसेच सौ ममता प्रीतम म्हात्रे , सौ राजश्री राजू सोनी , अत्रयी प्रथमेश सोमण ह्या सुद्धा उपस्थित असणार आहेत